लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरालिम्पिक स्पर्धा

Paralympic Games latest news, फोटो

Paralympic games, Latest Marathi News

२५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत टोक्यो येथे पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. भारताचे ५४ खेळाडू ९ विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी टोक्योत दाखल झाले आहेत. उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू हा भारतीय संघाचा ध्वजधारक आहे. भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेत १२ पदकांची कमाई केली आहे.
Read More
Story of Sheetal Devi : जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तरी करते अप्रतिम तिरंदाजी; ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या काश्मिरी कन्येची कहाणी - Marathi News | Story of 16 year old Sheetal Devi who wins Silver in Women's Compound Open event in Pilsen 2023 World Archery Para Championships | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तरी करते अप्रतिम तिरंदाजी; काश्मिरी कन्येची थक्क करणारी कहाणी

Story of 16 year old Sheetal Devi भारताच्या शीतल देवीने पॅरा आर्चरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. १६ वर्षीय हितलला दोन्ही हात नाहीत आणि तिने पायांच्या मदतीने तिरंदाजी करून हे यश मिळवले. ...

जिच्यासोबत फोटोसाठी खाली बसला 'विराट'; 'ती' तरुणी कोण? - Marathi News | With whom 'Virat' sat down for a photo; Who is 'that' young woman? avani lekhare padma shri winner in paralympic | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जिच्यासोबत फोटोसाठी खाली बसला 'विराट'; 'ती' तरुणी कोण?

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा त्याच्या आक्रमक शैलीमुळे जेवढा सर्वपरिचीत आहे, तितकाच तो त्याच्या विनम्र स्वभावामुळेही अनेकांना माहिती आहे. ...

Journey of Gold Medalist Avani Lekhara : ११वर्षांची असताना भीषण अपघातामुळे आलं अपंगत्व, जाणून घ्या गोल्डन गर्ल अवनी लेखराचा प्रेरणादायी प्रवास! - Marathi News | 19 year old Avani Lekhara becomes the first Indian woman to clinch gold in Paralympics 2021, know her journey | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भीषण अपघातात मोडला पाठीचा 'कणा'; गोल्डन गर्ल अवनीनं दाखवला परिस्थितीशी झगडण्याचा 'बाणा'!

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. १० मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. ...

मराठी माणसानं जिंकलेलं पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिलं पदक; जाणून घेऊया १२ पदकांचा गौरवशाली इतिहास! - Marathi News | Murlikant Petkar is India's first Paralympic gold medalist, know about all the indian medalists in paralympic game | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मराठी माणसानं जिंकलेलं पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिलं पदक; जाणून घेऊया १२ पदकांचा गौरवशाली इतिहास!

भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्ट ...