Paris Paralympics 2024 : जिद्दीला सलाम! पॅरालिसिस झाला पण हार न मानणारी 'अवनी', संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा
By ओमकार संकपाळ | Published: August 30, 2024 05:10 PM2024-08-30T17:10:35+5:302024-08-30T17:14:56+5:30
avani lekhara paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लखेरा.