शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पॅरालिम्पिक स्पर्धा

२५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत टोक्यो येथे पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. भारताचे ५४ खेळाडू ९ विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी टोक्योत दाखल झाले आहेत. उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू हा भारतीय संघाचा ध्वजधारक आहे. भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेत १२ पदकांची कमाई केली आहे.

Read more

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics: नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पटकावले रौप्य

अन्य क्रीडा : पत्नीने दिलेली हॅट ठरली ‘लकी’, मनीष नरवालला सुवर्ण, सिंहराज अडानाला रौप्य

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics: IAS अधिकारी सुहास यथीराज इतिहास रचणार; टोक्योत रविवारी सुवर्णपदक जिंकणार?

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics 2020 : जबरदस्त, शानदार; भारताच्या प्रमोद भगतनं जिंकलं ऐतिहासिक गोल्ड

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics 2020: भारताचा 'अचूक' निशाणा! नेमबाजीत मनीष नरवालची 'सुवर्ण', तर सिंघराजची 'रौप्य' पदकाची कमाई

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics 2020: बॅडमिंटनमध्येही भारताचा दबदबा! प्रमोद भगत 'सुवर्ण', तर मनोज सरकार 'ब्रॉंझ'साठी खेळणार

अन्य क्रीडा : Paralympics: नेमबाज अवनीची ऐतिहासिक कामगिरी; दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय

अन्य क्रीडा : Tokyo Paralympics: हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पदक जिंकून रचला इतिहास, भारताचे आजच्या दिवसातील तिसरे पदक 

अन्य क्रीडा : Paralympics 2021: पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा! उंच उडीत प्रवीण कुमारची रौप्य पदकाची कमाई

अन्य क्रीडा : Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण...