नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
Paralympic Games latest news, मराठी बातम्या FOLLOW Paralympic games, Latest Marathi News पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतातील ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे Read More
Tokyo Paralympics 2021 : भारताच्या सुयश जाधवनं ( Suyash Jadhav) पुरुषांच्या १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक SB7 गटाच्या अंतिम सामन्यात शर्तीनं प्रयत्न केले. ...
रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या मरियप्पनने १.८६ मीटरची उडी घेत रौप्य निश्चित केले. ...
Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं कांस्यपदकाची कमाई करून आजच्या दिवसाचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पदक खाते उघडले ...
Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. ...
Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले ...
झांझरिया,कथुनिया यांना रौप्य,सोमवारी जिंकली ५ पदके ...
देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला. ...
सुमितने पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ...