लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे - Marathi News | Marathwada is my entire landmark and I am committed to this development - Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे

माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...

नगर परिषदेच्या जागेत बांधकाम करून अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाखेडमध्ये एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Gangakhed on the basis of encroachment by constructing a municipal space and filing one offense | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगर परिषदेच्या जागेत बांधकाम करून अतिक्रमण केल्याप्रकरणी गंगाखेडमध्ये एकावर गुन्हा दाखल

वकील कॉलनीतील एका व्यक्तीने बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नगर परिषदेच्या जागेत बांधकाम केले. हे बांधकाम अनिधिकृत असून त्यामुळे नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सं ...

परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित - Marathi News | 40 percent cotton inhibited in parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक; ४० टक्के कापूस बाधित

खरीप हंगामातील कापसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातील तज्ञ वर्तवित आहे. ...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर  - Marathi News | Water flow for Parbhani district from left bank of Jayakwadi; 8 recurrences approved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...

ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष - Marathi News | Study the Gram Panchayats, earn points and get funds; New criteria for subsidy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष

गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार ...

मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा सावळा गोंधळ; अपुरी आसन व्यवस्थेने  अनेक जण सभागृहाबाहेरच - Marathi News | A brief confusion of the headmasters' training; Many people are outside the hall by the inadequate seating system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा सावळा गोंधळ; अपुरी आसन व्यवस्थेने  अनेक जण सभागृहाबाहेरच

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०० आसन व्यवस्था असलेल्या जि.प.च्या सभागृहात सोमवारी जवळपास ११०० मुख्याध्यापकांना प्रशिक्षणाला बोलविल्याने एकच गोंधळ उडाला. ...

परभणी जिल्ह्यात नवीन रेशन दुकान देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती - Marathi News | Suspension of the process of giving a new ration shop in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात नवीन रेशन दुकान देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

रेशन दुकानाच्या नवीन परवाने देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरु होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. ...