शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून योग्य दर्जाचे बियाणे मिळावे, या हेतुने परभणी येथील बीज परिक्षण प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत २०१७-१८ या वर्षात ३१४८ बियाणांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत. ...
पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे वेळ देऊनही कार्यालयात उपस्थित न झाल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी परभणीत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ...
एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरा ...
भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़ ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ ...
पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ ...