वर्षानुवर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाºया किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीला निवडणुकीची उमेदवारी देऊन शिवसेना- भाजपाकडून निष्ठावंतांची गळचेपी करण्याचे काम सुरुच आहे. त्यामुळे पक्षासाठी खस्ता खाणाº ...
तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़ ...
जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळत असताना दुसरीकडे मात्र शहरात पाण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे़ या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, व्यवसायातील उलाढाल दुप्पटीने वाढली आहे़ परभणी शहरात दिवसाकाठी सरासरी साडेतीन लाख रुपयांची उलाढाल या व्यवसा ...
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना कीचकट नियम व अटींमधून जावे लागत असल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत़ तर दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या कामांमुळे टँकरचे प्रस्त ...
टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ...