परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ ...
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षांत देण्यात आलेल्या १२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यास परभणी महापालिकेने दिरंगाई केल्याने मनपाला २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा ७ कोटींच ...
मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ...
कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकऱ्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
महाराष्ट्र दिनी गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून तालुक्यातील खादगाव येथील डोंगरावर दिडशे फुट समतलचर खोदुन महाराष्ट्र दिन साजरा केला. ...
कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकºयांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकºयांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...