व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. ...
दोन वर्षांपूर्वी ज्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपणाची तयारी प्रशसनाने चालविली आहे. एकाच ठिकाणी दुसºयांदा वृक्षारोपण होत असल्याने पूर्वीची झाडे गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागात रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन राज्य शासनाने अॅटोमॅटिक ईलायझा मशीन उपलब्ध करुन दिली असताना केवळ कीट अभावी ही मशिन दोन वर्षापासून धूळखात पडून आहे. ...
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड होवून महिनाभराची कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होत नसल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़ ...
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत परभणी महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाकडे तीन वर्षांतील १२ कोटी रुपयांच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केल्यानंतर २०१७-१८ चा ७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने वितरित केला आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत जिल्ह्यातील नगरपालिकांकडून विकासकामांची यादी मागवून घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या निधी वितरणाच्या शिफारसींमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही विशेष पालिकांना झुकते माप दिल्याची ब ...
बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आ ...