तालुक्यातील पारवा येथे गावाशेजारीच ठेवलेल्या पराट्या आणि कडब्याला ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पराट्या जळून खाक झाल्या. परभणी आणि मानवत येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेले माजीमंत्री सुरेश वरपूडकर व माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षाच्या मैत्रीनंतर पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन संघर्ष होणार आहे. १५ मे रोज ...
तालुक्यातील मुरुंबा ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीचे रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी परभणीचे खा.बंडू जाधव यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मे रोजी रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली आहे. ...
येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे. ...
एस.टी.महामंडळाच्या परभणी आगारातून अनेक बसेस प्रासंगिक करारासाठी दिल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नियमित फेऱ्या रद्द करुन बसेस दिल्या जात आहेत. ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आह ...
शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...