जिल्हावासियांना पावसाळ्याचे वेध लागले असले तरी पाणीटंचाई दूर झालेली नसून शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार १४९ ग्रामस्थांना ४२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
तालुक्यासह परभणी शहरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होऊन घरावरची पत्रे उडून गेल्याची घटना घडली. ...
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोल ...
शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शे ...
तालुक्यातील गौंडगाव वाळू धक्क्यावरून अवैधरीत्या वाळू उपसा करताना २६ मे रोजी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पकडलेल्या तीन पैकी १ पोकलेन (जेसीबी) मशीन पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने चौथ्या दिवशीही मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जेसीबी मशीन ...
आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ ...
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, त्यात परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला आला आहे़ जिल्ह्याचा एकूण निकाल ८९़९० टक्के एवढा लागला आहे़ ...