जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उ ...
वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा ला ...
शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीच्या पात्रातील जांभुळबेट रस्त्यावरील नळकांडी पुलावर पुराचे पाणी आल्याने पाच गावांचा संपर्क ८ जून रोजी दुपारी १ वाजता तुटला होता. दोन तासांनी पाणी ओसरल्याने या मार्गावरुन पूर्ववत वाहतूक सुरू झाली. दरम्यान कमी उंचीच्या ...
पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या डिझेल टँकरच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वाºयासह पावसाने वीज वितरण कंपनीचे २ कोटी ९६ लाख २० हजार २८८ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे़ त्यामुळे कृषीपंपधारकांसह घरगुती ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ...
विविध शासकीय यंत्रणांमार्फत जिल्ह्यात पायाभूत विकासाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या १५२ कोटी २९ लाख रुपयांपैकी ७० टक्के रक्कम १२० कोटी ५८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ या निधीतून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल आवास लाभार्थी मोठ्या तयारीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र वेळेअभावी या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. ...