लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : सलग चौथ्याही दिवशी पाऊस - Marathi News | Parbhani: Rainfall for the fourth consecutive day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सलग चौथ्याही दिवशी पाऊस

चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ सतत पाऊस होत असला तरी अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी पेरण्यांसाठी सरसावलेला नाही़ मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांना प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांमध ...

परभणी महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला - Marathi News | Parbhani municipal corporation took over | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिकेचा कारभार ढेपाळला

दोन महिन्यांपासून येथील महानगरपालिकेचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़ विकासाची कामे तर सोडाच; परंतु, नियमित स्वच्छतेची कामेही होत नसल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे़ ...

परभणी कृषी विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of six officers from Parbhani Agriculture Department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी कृषी विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़ ...

परभणी : साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | Parbhani: Three and a half thousand students gave the examination | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़ ...

परभणी शहरात अर्धा तास वृष्टी - Marathi News | Harvest half an hour in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात अर्धा तास वृष्टी

तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून, रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परभणी शहरात अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते़ ...

परभणी : पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी - Marathi News | Parbhani: Highschool in five circles | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील ३ आणि गंगाखेड तालुक्यातील २ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यात सरासरी ८१ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यामध्ये सरासरी ४८.७५ मि.मी. पाऊस झाल ...

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार - Marathi News | Status at Seloo in Parbhani district: In charge of the charge of the offices of the officers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार

सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश - Marathi News | In the Parbhani district 412 people received snake bite during the year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश

२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़ ...