ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आ ...
शेतकऱ्यांच्या बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी शासकीय दुध योजनेमार्फत दूध विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. ईदच्या दिवशी दुधाला मागणी वाढते. तेव्हा दुधाचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या अंतर्गत शासकीय दूध डेअरीच्य ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये १२ जि.प.शाळांवर सद्यस्थितीत एकही शिक्षक राहिला नसल्याची बाब समोर आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झाला असला तरी पीक कर्ज वाटपाला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ८ जूनपर्यंत ८ हजार १३२ शेतकºयांना ६६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष ...
'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली. ...
येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़ ...
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़ ...