लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीच्या प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले - Marathi News | The ceiling plaster of Parbhani's administrative building collapsed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या प्रशासकीय इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले

शहरातील प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ...

पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात रास्ता रोको - Marathi News | Stop the path to Parbhani district for the demand of crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात रास्ता रोको

जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या २ लाख शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...

गंगाखेड नगर परिषदेच्या लेखा विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग - Marathi News | Fire due to short circuit in accounting department of Gangakhed Municipal Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड नगर परिषदेच्या लेखा विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग

नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ...

पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to Parbhani District Bandh for the demand of crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी आज  पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ...

राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी; राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाची मागणी  - Marathi News | The death row convicts should be hanged; Demand of National Nomadic Nomadic Tribes Federation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्यावी; राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाची मागणी 

राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली. ...

गंगाखेड येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीचे आंदोलन - Marathi News | Agitation of Prahar Jana Shakti for demanding a road in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीचे आंदोलन

खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळसांवगी ते धारासुर रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच या रस्त्याच्या दुरुस्ती  कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  ...

पूर्णेत शेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान  - Marathi News | Deer survived in the well of the farmer in full swing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णेत शेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान 

: तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले. ...

गजानन महाराज यांची पालखी परभणी शहरात दाखल - Marathi News | Gajananan Maharaj's Palkhi entered the city of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गजानन महाराज यांची पालखी परभणी शहरात दाखल

श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले. ...