मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे़ या अंतर्गत गुुरुवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़ ...
न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोल ...
परभणीसह मानवत, पाथरी येथे एकाच रात्री १२ दुकाने फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून बोलेरो गाडीसह अटक केली आहे़ विशेष म्हणजे या चोरीतील ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ ...
येथील बचत भवन इमारत परिसरातून चोरीला गेलेले बारदाने आणि इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोनपेठ शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ सोनपेठ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीवर शिवाजी चौकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अपवाद वगळता बंद शांतेत पार पडला़ ...
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागी ...
औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण ...