लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा - Marathi News | Parbhani: Waiting for Bondal Subsidy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत येणाऱ्या लोणी, कानसूर, लिंबा तांडा येथील शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान अद्याप जमा न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...

परभणी जिल्हा : कृषी स्वावलंबन योजनेसाठी १० कोटींचा निधी - Marathi News | Parbhani District: A fund of 10 crores for the scheme of Agriculture Swavalamban | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा : कृषी स्वावलंबन योजनेसाठी १० कोटींचा निधी

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१८-१९ साठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच इ. कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आ ...

परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार - Marathi News | Parbhani will now be the brightest roads in the city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार

पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद ...

परभणी :गोळीबार, दगडफेकीने चिघळले आंदोलन - Marathi News | Parbhani: firing, fierce movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :गोळीबार, दगडफेकीने चिघळले आंदोलन

मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टि ...

परभणी पंचायत समिती सिंचन विहिरींचे १५७ प्रस्ताव अडकले लाल फितीत - Marathi News | Parbhani Panchayat Samiti: 157 proposals of irrigation wells are stuck in red clay | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पंचायत समिती सिंचन विहिरींचे १५७ प्रस्ताव अडकले लाल फितीत

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीने सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देऊनही १ वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, जिल्हा परिषद स्तरावरुन परभणी तालुक्यातील १५७ प्रस्तावांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे १५७ प्रस्ताव ल ...

परभणी : फक्त ५४ शाळांवरच कायम मुख्याध्यापक - Marathi News | Parbhani: Only 54 schools have permanent headmaster | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : फक्त ५४ शाळांवरच कायम मुख्याध्यापक

जिल्ह्यातील २१४ माध्यमिक विद्यालयांपैकी फक्त ५४ विद्यालयांमध्ये कायमस्वरुपी मुख्याध्यापक कार्यरत असून तब्बल १६० शाळांचा कारभार प्रभारींवर सुरु असल्याची बाब समोर आली आहे. ...

परभणी : बोंडअळीच्या धास्तीने दहा एकर कापसावर नांगर - Marathi News | Parbhani: Anchor at ten acres of cottage with the intricacies of bundlery | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बोंडअळीच्या धास्तीने दहा एकर कापसावर नांगर

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कापसाचे अख्खे पिकच हातचे गेले होते. याहीवर्षी पुन्हा बोंडअळीने डोके वर काढले असून सेलू तालुक्यातही बोंडअळीचे पतंगे दिसून येत आहेत. त्यामुळे पीक हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने सिद्धनाथ बोरगाव येथील एका शेतकऱ्या ...

परभणी : वाळू चोरीसाठी जिल्ह्यात होतोय गर्दभांचाही वापर - Marathi News | Parbhani: Use of gestures in the district to steal sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू चोरीसाठी जिल्ह्यात होतोय गर्दभांचाही वापर

येथील तहसील प्रशासनाने गुरुवारी गोदावरी नदीकाठावर १५ ते २० वाळूचे साठे जप्त केले आहेत. दरम्यान, हे वाळूसाठे जमविण्यासाठी गर्दभांचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. ...