जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़ ...
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी २०११ मध्ये करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ५७ शाळांवर फौजदारी कारवाई होणार असून तसे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनामुळे सलग सहा दिवस एस.टी. महामंडळाची बस आगारातून बाहेर पडली नव्हती. सातव्या दिवशी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यातील चारही आगारातून बस सुरु करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी ...
ग्रामीण भागात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी सुसंवाद वाढवावा, अशा सूचना करीत असतानाच नवयुवकांनाही विश्वासात घेऊन त्यांना आंदोलनातून होणाºया नुकसानीची माहिती द्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी पोलीस अधिकाºया ...
आरोग्य खात्यात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून गंगाखेड पोलिसांनी ५५ सुशिक्षित बेरोजगारांच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र जप्त केले आहेत. ...
परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे. ...