मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. ...
तीन वर्षांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अन्नदात्या शेतकºयाची उपासमार होऊ नये, या उद्देशाने शेतकºयांना अल्पदरात दिल्या जाणाºया धान्यापैकी हजारो क्विंटल धान्य सध्या पडून राहत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले. ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. ...