लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मानवत येथे दुधातून झाली ११ मुला-मुलींना विषबाधा  - Marathi News | Poisoning of 11 boys and girls from Milk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे दुधातून झाली ११ मुला-मुलींना विषबाधा 

तालुक्यातील उक्कलगाव येथे कच्या दुधातून १० मुली व एका मुलाला विषबाधा झाल्याची घटना आज सकाळी घडली. ...

परभणी जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर; २४ तासात ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | Floods, rivers, and floods in Parbhani district; 24 hours 51.99 mm Rain sign | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर; २४ तासात ५१.९९ मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे काही भागात पिकांना दिलासा मिळाला तर काही भागात नुकसानही झाले आहे. ...

वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे ‘पारधी आवास’ची कामे संथ गतीनेच - Marathi News | The work of 'Pardhi Housing' is slow due to the sand barrage of sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे ‘पारधी आवास’ची कामे संथ गतीनेच

जिल्ह्यात वाळूच्या गगनाला भिडलेल्या दराचा घरकुल बांधकामावर परिणाम होत असून याचा फटका पारधी आवास योजनेलाही बसत आहे. ...

परभणी जिल्ह्यात संततधार पावसाने प्रकल्पांत वाढला पाणीसाठा - Marathi News | Water supply in Parbhani district has increased due to incessant rains | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात संततधार पावसाने प्रकल्पांत वाढला पाणीसाठा

दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ ...

परभणी जिल्ह्यात निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा; आठ वर्षांत २३ लाख शेतकऱ्यांनी भरला विमाहप्ता - Marathi News | Crop insurance got to half the farmers in Parbhani district; In the last eight years, 23 lakh farmers filled the crop insurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात निम्म्याच शेतकऱ्यांना पीकविमा; आठ वर्षांत २३ लाख शेतकऱ्यांनी भरला विमाहप्ता

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१० ते २०१८ या आठ वर्षांत खरीप हंगामात जिल्ह्यातील  २२ लाख ७९ हजार ७३६ शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते ...

कोपरखळी घटनेच्या निषेधार्थ परभणीतील सराफा बाजार बंद - Marathi News | The jewelry market Bandh in Parbhani by a protest against the koparkhali incident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोपरखळी घटनेच्या निषेधार्थ परभणीतील सराफा बाजार बंद

पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. ...

जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला  - Marathi News | Due to the continuous rains in Jintu, the rivers and tributaries; Five villages lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब; पाच गावाचा संपर्क तुटला 

तीन दिवसांपासून  तालुक्यात सतत धार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. पावसामुळे तालुक्यातील तलाव  सिंचन तलाव व पाझर तलाव भरले आहेत. ...

परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर; ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Landy river floods in Parbhani district; 8 villages lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर; ८ गावांचा संपर्क तुटला

पालम तालुक्यातील लेंडी नदीत पाण्याची आवक वाढल्याने तालुक्यातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. ...