गोपनीय अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी एका शिक्षकाला ३०० रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रप्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास ताब्यात घेतले़ ...
भाजपाचे मुंबई येथील आ़ राम कदम यांनी गोकुळ आष्टमीच्या दिवशी मुलींना पळवून आणण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने परभणीत निषेध करीत आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ ...
जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़ ...
जिल्ह्यात यावर्षी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने जवळपास ४५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे़ यामधून २७ लाख ४२ हजार मे़ टन ऊस उपलब्ध होणार आहे़ उपलब्ध उसाच्या तुलनेत गाळपासाठी साखर कारखान्यांची उपलब्धता ...
जिल्ह्यातील १६ हजार ३९६ तूर उत्पादकांनी नाफेडच्या ७ हमीभाव केंद्राकडे शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती; परंतु, केवळ ४ हजार ६९८ शेतकऱ्यांचाच शेतमाल दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला. त्यामुळे ज्या शेतकºयांचा माल नोंदणी करुनही खरेदी करण्यात आ ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने २०१७-१८ या वर्षांतील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़ यामध्ये प्राथमिक विभागातील ९, माध्यमिक विभागातील ४ आणि एका शिक्षकांची प्रोत्साहनपर उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे़ ...