लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत पोलिसांचे तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडसत्र - Marathi News | Parbhani police raided illegal liquor shops in three places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोलिसांचे तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडसत्र

परभणी पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पहाटे शहरात तीन ठिकाणी छापे टाकले ...

परभणी बाह्य वळण रस्ता; नव्या निर्णयानुसार भूसंपादन करा - Marathi News | Parbhani external turnover road; Land acquisition under the new decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाह्य वळण रस्ता; नव्या निर्णयानुसार भूसंपादन करा

राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. ...

परभणी : जिंतूरच्या रॉकेल नियतन घोटाळ्याचा तपास थांबला - Marathi News | Parbhani: Investigation of Jintoor's kerosene fixation scandal stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिंतूरच्या रॉकेल नियतन घोटाळ्याचा तपास थांबला

जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने शासकीय नियम ढाब्यावर बसवून नियमबाह्यरित्या नियतनाद्वारे वितरित केलेल्या रॉकेल घोटाळ्याचा तपास सद्यस्थितीत मंदावला असून, प्रशासकीय उदासिनतेमुळे या प्रकरणी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे़ ...

परभणी : अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार - Marathi News | Parbhani: Villagers' complaint of misappropriation of subsidy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अनुदान वाटपात गैरप्रकार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार

बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...

पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत - Marathi News | 214 gram panchayat members of Purna taluka suffer from being deprived of caste validity certificate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत

६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी पूर्णा  तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. ...

पाथरी तालुक्यातील 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके मोजतायेत अखेरची घटका - Marathi News | Kharif crops over 40 thousand hectare area are in critical phase from ​​Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी तालुक्यातील 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके मोजतायेत अखेरची घटका

पावसाने मारलेली दडी, उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके धोक्याच्या पातळीवर गेली आहेत ...

परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप  - Marathi News | Parbhani-Pune 'fast' train will run 27 kms per hour; Resent due to the slow down of passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

रेल्वे विभागाने प्रवासाचा अवधी १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़  ...

परभणीत बंधाऱ्याच्या कामात कंत्राटदारांवर मेहरबानी; प्रत्यक्ष बिलापेक्षा दिली अधिक रक्कम - Marathi News | Parbhani Zilha Parishad gives More amount than actual bill to contractor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बंधाऱ्याच्या कामात कंत्राटदारांवर मेहरबानी; प्रत्यक्ष बिलापेक्षा दिली अधिक रक्कम

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदारावर अधिक मेहरबानी दाखवत प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिकची रक्कम वितरित केल्याचा प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. ...