परभणी येथील श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत. ...
येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून ...
शहरातील युआयडीएसएसएमटी योजनेचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून १४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून या कर्जाच्या रक्कमेचे वितरणही दोन महिन्यांपूर्वी मनपाला करण्यात आले आहे ...
गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकू ...
अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत करून नवीन अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी मातंग समाजबांधवांच्या वतीेने तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ ...