मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे. ...
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ ...
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़ ...
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६२़३० टक्के पाऊस होवूनही प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नसल्याने भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
आईच्या हाताला धरून रेल्वेत चढत असताना अचानक पाय निसटला व त्याक्षणी रेल्वे सुरू झाल्याने चिमुकलीचा जीव धोक्यात आल्याची काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडत असताना क्षणात राहुल मोगले यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना मंगळवारी रा ...
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात ...
मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी सलग तीन वर्षे राखीव ठेवलेला ३ कोटी ५७ लाख ३६ हजार १११ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अखर्चित ठेवल्याची बाब राज्य शासनाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ त्यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आ ...