जमिनीविषयक हक्कांमध्ये गुंतागुंत होवून फसवणूक होण्याच्या प्रकारामुळे राज्य शासनाने आता नागरी भागात ज्या जमिनीची अकृषिक परवानगी घेण्यात येते, त्या जमिनीचे सिटी सर्व्हे कार्यालयाकडून प्रापर्टी कार्ड घेण्यात यावे, अशा जमिनीचे तलाठ्यांनी सातबारा उतारा दे ...
तालुका क्रीडा संकुलासाठी जायकवाडी वसाहतीमधील जागेची मागणी करण्यात आली आहे; परंतु, अद्याप जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे जागेअभावी गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे खेळाडूंवर जागा मिळेल तेथे सराव करण्याची वेळ आ ...
नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ...
महसूल प्रशासनाने शासनाला चुकीची पीक आणेवारी सादर करुन शेतकऱ्यांवर अन्याय करु नये तसेच परिस्थितीची पाहणी करुन सुधारित पीक आणेवारी सादर करावी, अशी मागणी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी ५ आॅक्टोबर रोजी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे. ...
अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीची बोजा असलेली सातबारा बदलून व बनावट सातबाराच्या आधारावर पीक कर्ज उचलून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दडपण्याचा बँक प्रशासनाचा प्रयत्न दिसत आहे. ...
लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी बाकी असताना मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले़ यावरून वादावादीही झाल्याचे समजते़ ...
जि़प़ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपलब्धतेनुसार संच मान्यतेच्या नोंदीची पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सर्व गट शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत़ ...