आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़ ...
राज्य शासनाने रोख भत्ता प्रदान करण्यास बंदी घातली असतानाही पालम पंचायत समितीने ग्रामसेवकांना तब्बल १२ लाख ६२ हजार ४४० रुपयांचा रोख भत्ता प्रदान केल्याची बाब २०१५-१६ च्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ ...
तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या वतीने ९५ लाख ८० हजार २०० रुपये निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अनुदानाचे पैसे उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त ह ...
डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़ ...
पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
तालुक्यातील सात मंडळात झालेल्या अल्प पावसामुळे ४५ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. एकाच वेचणीनंतर कापसाचा पाला होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...