नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्य पदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील रेल्वेस्थानकावर ५ मिनिटे रेल्वे रोखून धरली़ ...
मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या पथकाकडून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़ ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़ ...
तालुक्यातील मुख्य रहदारीच्या राज्य रस्त्यासह जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या कंत्राटदारांना या वर्षी या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर दुुरुस्तीचे काम सुर ...
येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र ...
कापसावर बोंडअळी पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३५ हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...