लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी - Marathi News | Parbhani: 90 percent of the water in the canals is in vain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दि ...

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना - Marathi News | Parbhani: 58 thousand hectares of farming will be irrigated without irrigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल ...

परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Parbhani: Stop farmers' road for sugarcane prices | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता र ...

परभणी शहर : अडीच कोटींच्या खर्चातून होणार रस्ते - Marathi News | Parbhani city: Roads to be built on the cost of 25 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहर : अडीच कोटींच्या खर्चातून होणार रस्ते

शहरातील रस्त्यांची कामे मनपाने हाती घेतली असून, अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे़ त्यामुळे लवकरच शहरात रस्त्यांची कामे होणार असल्याने खड्ड्यांच्या त्रासातून मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे़ ...

नांदेडमध्ये हौशी मराठी नाट्यस्पर्धेची १६ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी - Marathi News | Primary Marathi Natyashakti competition in Nanded from primary level on November 16 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये हौशी मराठी नाट्यस्पर्धेची १६ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ...

परभणी : प्रवासी संख्येत दुप्पट वाढ - Marathi News | Parbhani: Number of passengers doubled in number | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रवासी संख्येत दुप्पट वाढ

भाऊबीजेनंतर जिल्ह्यातील बसस्थानके आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमित प्रवाशांपेक्षा दीड ते दोन पट प्रवासी संख्या वाढल्याने या प्रवाशांची वाहतूक करताना एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेव ...

परभणी : येलदरीत वनरोपवाटिकेला लागली आग - Marathi News | Parbhani: Fire in Jharkhand in Yeldar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरीत वनरोपवाटिकेला लागली आग

येथील वनविभागाच्या रोपवाटिकेला १० नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत सर्वच्या सर्व झाडे जळून खाक झाली आहेत. ...

परभणी : आरोग्य विभागाने झटकले हात, लसीकरणामुळे मृत्यू नसल्याचा व्यक्त केला अंदाज - Marathi News | Parbhani: The health department has predicted that there is no death in the hands of vaccination, vaccination | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आरोग्य विभागाने झटकले हात, लसीकरणामुळे मृत्यू नसल्याचा व्यक्त केला अंदाज

पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभा ...