महानगरपालिकेच्या हद्दीतील लहान, मोठ्या सर्व व्यावसायिकांकाडून व्यवसाय परवाना शुल्क घेऊन या व्यावसायिकांना परवाना देण्याचा ठराव शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ ...
जालना जिल्ह्यासह परभणीतील प्रमुख शहरांची तहान भागविणाऱ्या निम्न दूधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी पाणी उपसा झाल्याने प्रकल्पात केवळ ६़३७ टक्केच जीवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा करण्यासाठी मृतसाठ्यातूनच पाण ...
प्रलंबित देयकांमुळे खंडित करण्यात आलेल्या १६ गावे कुपटा पाणीपुरवठा योजना आणि डासाळा ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज देयके राज्य शासन टंचाई निवारण निधीतून भरणार असल्याने या दोन्ही योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़ ...
जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही. ...
शहरातील उघडा महादेव परिसरातील एका दुकानातून शेतीशी निगडित १० प्रकारची औषधी व एक प्रकारचा खत १५ डिसेंबर रोजी कृषी विभागाने कारवाई करत जप्त केला असून या औषधींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहेत. ...