चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये बँक प्रशा ...
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्या विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना सवलत देण्याचे आदेश आॅक्टोबर महिन्यात काढले असले तरी परभणीतील एसटी महामंडळात मात्र अद्यापपर्यंत हे आदेश पोहोचले नाहीत़ आदेशानुसार अंमलबजावणी होत नसल्याने हजारो ...
परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. ...