लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी :राहटी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी - Marathi News | Parbhani: Water theft from the residence of Rahati | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :राहटी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे. ...

परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | Temporary worker's suicide attempt at Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ...

परभणी : रोहयोच्या कामांची वाढेना गती - Marathi News | Parbhani: The speed of Roho's work increases | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रोहयोच्या कामांची वाढेना गती

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न भेडसावत आहे. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेची कामे मात्र वाढत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ एक आठवड्याच्या कालावधीत केवळ ८ ...

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ - Marathi News | Parbhani: Text to Confirmation Center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन ...

परभणी ; एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात - Marathi News | Parbhani; MIDC construction process in cold storage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी ; एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात

तालुक्यातील हादगाव पावडे शिवारात प्रस्तावित एम.आय.डी.सी. उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीचे दर निश्चित होत नसल्याने एम.आय.डी.सी. उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे. ...

परभणी : जेसीबीची परस्पर विक्री; गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: JCB interactive; Filed the complaint | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जेसीबीची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

किरायाणे चालविण्यासाठी दिलेल्या जेसीबी मशीनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणीत कर्मचाऱ्यानेच केली तक्रार; पोलीस दलातील शिस्त बिघडली - Marathi News | Complaint of Parbhani employee; The discipline of the police force got spoiled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कर्मचाऱ्यानेच केली तक्रार; पोलीस दलातील शिस्त बिघडली

जिल्हा पोलीस दलातील शिस्त बिघडली असून काही कर्मचाºयांकडून विशिष्ट कामांचा आग्रह धरला जात असताना वरिष्ठांचाही सन्मान ठेवला जात नाही, अशी तक्रार पोलीस दलातीलच एका कर्मचाºयाने ‘लोकमत’कडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

परभणी : तलाठी राजू काजे निलंबित - Marathi News | Parbhani: Talathi Raju Kazya suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तलाठी राजू काजे निलंबित

चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने तलाठी राजू ऊर्फ लक्ष्मीकांत काजे यांना उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश परभणी तहसील कार्यालयास सोमवारी निर्गमित करण्यात आला. ...