महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत. ...
मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत. ...
येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगा ...
तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित ...
लोकसभा निवडणूक चार महिन्यानंतर होणार असली तरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी चालविली आहे. त्यानुसार उमेदवार निश्चितीच्या दृष्टीकोनातून या पक्षांची पाऊले पडू लागली आहेत. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे. ...