लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : गोदामपाल कांबळे निलंबित; तहसीलदारांना दिली नोटीस - Marathi News | Parbhani: Godampal Kamble suspended; Notice to tehsildars | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदामपाल कांबळे निलंबित; तहसीलदारांना दिली नोटीस

पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या ३३ लाख ७५ हजार ३०८ रुपयांच्या १२१८ क्विंटल धान्य घोटाळा प्रकरणात गोदामपाल एस.पी.कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला - Marathi News | Increased the status of 20 roads in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील २० रस्त्यांचा दर्जा वाढविला

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे. ...

परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम - Marathi News | Parbhani: 106 wages in the daily wages of the workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम

येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या क ...

परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल - Marathi News | Parbhani: Revenue of 4 crores from stamp sale | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल ...

परभणी : आठ गाव योजनेच्या पाण्याचा मार्र्ग मोकळा - Marathi News | Parbhani: Eighth village scheme's water supply is open | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आठ गाव योजनेच्या पाण्याचा मार्र्ग मोकळा

आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्राचा खंडित वीजपुरवठा नुकताच पूर्ववत करण्यात आल्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना दोन वर्षानंतर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार - Marathi News | Parbhani: Acknowledgment of 'Bighth' by fighting the situation - Ashok Pawar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता ...

परभणी : अवैध धंद्याची पोलीस अधिकाऱ्यांना धास्ती - Marathi News | Parbhani: Police officers of illegal trade are scared | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अवैध धंद्याची पोलीस अधिकाऱ्यांना धास्ती

येथील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळून आल्यास किंवा विशेष पथकाच्या कारवाईत प्रकार उघड झाल्यास ठाणे अधिकाºयांवरच पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे येथील पोलीस अधिकाºयांनी अवैध धंद्यांची चांगलीच धास्ती घेतली असून पाथरीत अवैध ...

परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | Parbhani: Finally, the Talathi movement was postponed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित

जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेच ...