लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात जिकडेतिकडे पाण्यासाठी ओरड; जलसम्राटांनी शहराला सोडले वाऱ्यावर! - Marathi News | There is a cry for water everywhere in Chhatrapati Sambhajinagar; The water emperors have left the city to the winds! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जिकडेतिकडे पाण्यासाठी ओरड; जलसम्राटांनी शहराला सोडले वाऱ्यावर!

१३ दिवसांपासून ९०० मि.मी.ची जलवाहिनी बंद; दुरुस्तीसाठी मजीप्रा पुढाकार घेईना, गंभीर प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष ...

पुतण्याच निघाला धोकेबाज; एटीएमची अफरातफर करून काकाचे १२ लाख परस्पर काढले - Marathi News | Nephew withdraws Rs 12 lakh from uncle by cheating ATM | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुतण्याच निघाला धोकेबाज; एटीएमची अफरातफर करून काकाचे १२ लाख परस्पर काढले

बँक खात्यातील ११ लाख ९० हजार घेतले परस्पर काढून ...

लाचखोर परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Bribed Parbhani District Sports Officer Kavita Navande sent to 14 days judicial custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोर परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नावंदे व बस्सी या दोघांनी दीड लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. ...

ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या - Marathi News | Audio clip goes viral, bribe taken; Controversial District Sports Officer Kavita Navande caught red-handed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑडिओ क्लिप व्हायरल तरी घेतली लाच; जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे रंगेहाथ पकडल्या

यासोबतच ५० हजारांची दलाली करणारा क्रीडा अधिकारीही एसीबीच्या गळाला लागला आहे ...

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Parbhani District Sports Officer Kavita Navande, whose audio clip went viral, is caught in the bribery trap | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

काही दिवसांपूर्वी क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ...

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी - Marathi News | CID questions Parbhani police in Somnath Suryavanshi death case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली. ...

'मनरेगा'च्या थांबवलेल्या सार्वजनिक कामांचा मार्ग मोकळा; शासनाचे आदेश आले - Marathi News | The way for the halted public works of 'MGNREGA' is clear; Government orders have come | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मनरेगा'च्या थांबवलेल्या सार्वजनिक कामांचा मार्ग मोकळा; शासनाचे आदेश आले

31 डिसेंबर 2023 नंतर शासन स्तरावरून मंजूर कामे सुरू करण्यास मंजुरी ...

परभणी पोलिसांनी फिर्यादींना परत केले ८६ मोबाईल, रोकडसह सोने - Marathi News | Parabhani police returns 86 mobile phones, cash and gold returned to complainants | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलिसांनी फिर्यादींना परत केले ८६ मोबाईल, रोकडसह सोने

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंहपरदेशी यांची संकल्पना ...