ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४९ लाख २१ हजार ८२१ रुपयांच्या टंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ यामध्ये २३ गावांत नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार असून, १६ गावांमध्ये नव्याने विंधन विहीर घेण्यास मंजु ...
अखंड हरिनाम सप्ताह खंडित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, या मागणीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड येथील तहसील कार्यालयावर वारकºयांनी मोर्चा काढला. टाळ, मृदंगाचा गजर करीत निघालेल्या या मोर्चात वार ...
शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशरा ...
उसाची तोडणी आणि वाहतुकीसाठी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेवर रेणुका शुगर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार ऊस गाळप होत नाही. या प्रकारात तोडणी यंत्रणेकडून उत्पादकांची लूट होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. ...
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे. ...