लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; तापमान ६.५ अंशावर - Marathi News | Cold wave in Parbhani district; Temperature of 6.5 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; तापमान ६.५ अंशावर

आज तापमानात अल्पशी वाढ होऊन पारा ६.५ अंशावर स्थिरावला.  ...

परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा - Marathi News | Parbhani: Start fodder camps in drought-hit areas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़ ...

परभणी : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहतुकीस अडथळा - Marathi News | Parbhani: Road obstacle in road blockade | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहतुकीस अडथळा

शहरातून जाणाऱ्या परळी-सोनपेठ या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरील पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या दुरवस्थेने बुधवारी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा समोरील भाग उंचावल्याची घटना घडली. ...

परभणी : पूर्णा नदी झाली खड्डेमय - Marathi News | Parbhani: Purna river has been paved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णा नदी झाली खड्डेमय

प्रशासनाने अवैध वाळू उपशावर कितीही निर्बंध लादले तरीही तालुक्यातील वझर, येसेगाव, निलज, अंबरवाडी या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली करडी नजर ढिली पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या ...

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव - Marathi News | Parbhani: Out of 15 villages, 24 acquisitions of acquisition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत स ...

परभणीत आजपासून उरुसाला प्रारंभ - Marathi News | Starting from today in Parbhani, Urusa | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आजपासून उरुसाला प्रारंभ

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे. ...

परभणी : हजार पुरुषांमागे ९२४ महिला मतदार - Marathi News | Parbhani: 9 24 female voters, behind thousands of males, have voters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हजार पुरुषांमागे ९२४ महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार ...

परभणी : विद्यापीठास ५३ कोटी प्राप्त - Marathi News | Parbhani: University received 53 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्यापीठास ५३ कोटी प्राप्त

कृषी क्षेत्रातील संशोधनाबरोबरच शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सहाय्यक अनुदानापोटी राज्य शासनाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५३ कोटी ८४ लाख २६ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ ...