आशा स्वयंसेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे़ या स्वयंसेविकांच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यास मदत होते, असे प्रतिपादन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी केले़ ...
तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी ...
येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अॅड.विष्णू नव ...
शहरातील वांगीरोड भागात नामवंत कंपनीचे लेबल वापरुन त्यात निकृष्ट दर्जाची तंबाखू भरणाऱ्या कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही कारवाई केली असून त्यात सुमारे २ लाख रुपयांचा साठा जप्त करण्य ...
गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ ...