शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबाची यादी केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ...
येथील महानगरपालिकेचा ६९ लाख ६५ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी शनिवारी आयोजित बैठकीत सादर केला़ या अर्थसंकल्पास सभागृहाने चर्चेद्वारे मंजुरी दिली़ ...
गंभीर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने दुसºया टप्प्यांतर्गत दिलेला ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रत्येक तालुक्यांना तहसीलदारांच्या खात्यावर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वितरित केला आहे़ या संदर्भ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेंतर्गत संबंधित परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा अपुऱ्या पडल्याने एका-एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार इंग् ...
येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ...
१४ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामे करण्यासाठी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने २३ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी दिला आहे. या संदर्भातील आदेश २२ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे. ...
तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...