तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा ...
कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पालम-गंगाखेड रोडवर घडली. ...
बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ...
जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण् ...
वीज वितरण कंपनीचे मीटर परस्पर बदलल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि कौसडी येथील तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोणी लोकशाहीचे बुड रुजण्या ओसरी मागते, कोळसा, बोफोर्स, चारा पोटभर खा तुम्ही, ही उपाशी झोपडी तर भाकरी मागते, या गझलेने उपस्थितांना अंतर्मूख होण्यास भाग पाडले. ...
भारतात फळ पिकांच्या उत्पादनाबरोबरच त्यांची नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्पादित फळ पिकांच्या तुलनेत ३० टक्के नासाडी होते. त्यामुळे ही फळ पिके जास्तीत जास्त काळ टिकविण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान अधिक विकसित होणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी या ...