मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ ...
डासाळा आणि गुगळी धामणगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद राहिल, अशी आक्रमक भूमिका ४ गावांतील ग्रामस्थांनी घेत सेलू शहराचा वीज पुरवठा बंद करण्यास भाग पाडले़ त्यामुळे सेलू शहराचा दोन ...
येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाल्याने तापत्या उन्हात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ ...
येथील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या २३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे़ त्यातच पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सध्या तरी या रुग्णाल ...
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...