लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर - Marathi News | One doctor for every 14 thousand 430 patients; Inequality in healthcare is on the rise in Marathwada | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर

परभणीत ३६ टक्के डॉक्टरांची कमतरता, लेखापरीक्षण अहवालात ओढले ताशेरे ...

सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली शासकीय मदत; न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारण्यास नकार - Marathi News | Somanath Suryavanshi family rejects government aid; refuses to accept cheques until justice is served | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली शासकीय मदत; न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारण्यास नकार

जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. ...

'तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहात', म्हणत लक्ष्मण हाके यांचे परभणीतील भाषण रोखले - Marathi News | Laxman Hake's speech in Parbhani was stopped, saying, 'You are the Chief Minister's henchman' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहात', म्हणत लक्ष्मण हाके यांचे परभणीतील भाषण रोखले

परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर धरणे आंदोलन सुरू आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके आले होते. ...

परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | Burning 'bus' on Parbhani-Gangakhed road; Driver's timely action saves lives of passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण

धावत्या बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली, पण चालकाने वाहकाच्या मदतीने वेळीच सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले ...

पूर्णा पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एक कोटी ८३ लाखांचा अपहार - Marathi News | Pension scam in Purna Panchayat Samiti; Officers and employees embezzled Rs 1 crore 83 lakhs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एक कोटी ८३ लाखांचा अपहार

पूर्णा पंचायत समितीतील प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा नोंद; दोन तत्कालीन गटविकास अधिकारी सहभागी ...

परभणी सामूहिक अत्याचार अन् दरोडा; तपासात पोलिसांची गोपनीयता, आरोपींच्या शोधात ९ पथके - Marathi News | Parbhani gang rape and robbery; Police secrecy in investigation, 9 teams searching for accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी सामूहिक अत्याचार अन् दरोडा; तपासात पोलिसांची गोपनीयता, आरोपींच्या शोधात ९ पथके

पारवा शिवारातील एका आखाड्यावर शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा - Marathi News | Everyone is aggressive for Dhananjay Munde's removal from the cabinet; Thousands hold silent march in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ...

माझे धोतर फेडण्याची भाषा करू नका, तुमची पँट फेडेन; रत्नाकर गुटेंनी खासदारांना डिवचले - Marathi News | Don't talk about my dhoti, I will remove your pants; Parbhani MLA Ratnakar Gutte again teases MP Sanjay Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माझे धोतर फेडण्याची भाषा करू नका, तुमची पँट फेडेन; रत्नाकर गुटेंनी खासदारांना डिवचले

परभणीत आमदार रत्नाकर गुट्टेंनी पुन्हा खासदार संजय जाधव यांना डिवचले ...