शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न ...
मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार ...
पावसाळ्यातील एक नक्षत्र संपल्यानंतर मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने येथील बाजार समितीत कृषी निविष्ठांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बळीराजा पावसाच्या तर व्यापारी बळीराजाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
नम्रता, चारित्र्य, नितीमत्ता या बौद्ध तत्वज्ञानाचे बौद्ध धम्मात पालन केले जाते. त्यामुळेच थायलंड, कोरिया, जापान सारख्या देशांचा विकास झालेला आहे. त्यामुळे जगात प्रतिष्ठा असलेला बौद्ध धम्म आचारणात आणा, असे आवाहन डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी येथे धम्म ...
परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध् ...