शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़ ...
तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ...
तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले. ...
दोन महिन्यांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्यात अचानक कोसळल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, निम्म्यापेक्षाही कमी दर झाल्याने आता पुन्हा स्वयंपाकात भाज्यांचे प्रमाण वाढणार आहे. ...
दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...