शौचालयांच्या साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झालेला सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित न करता थेट ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग केल्याचा प्रकार चौकशीत समोर आला असून, या प्रकरणात आतापर्यंत ४ अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असून, आता चार ग्रामसेवका ...
राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या निधीतून तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल ६४ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांचा निधी सिंचनाच्या योजनांवर खर्च झाला असून, यातील सर्वाधिक निधी जलयुक्त शिवारमधील कामांसाठीचा आहे़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी हळद पिकाच्या लागवडीपासून ते काढणी आणि बाजारपेठतील विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणारी सहा औजारे विकसित केली आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून या औजारांची निर ...
पावसाच्या लहरीपणाचा फटका जिल्हावासियांना सोसावा लागत असून, भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना ६३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ अर्धा पावसाळा संपला असून, पाण्याचे स्त्रोत अजूनही उपलब्ध झाले नसल्याने यापुढे हे संकट आणखी गं ...
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले देयक अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ ...
बँकांच्या आवारातून हात चालाखी करीत ग्राहकांचे पैसे लाटणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जुलै रोजी पुणे येथून अटक केली असून, या आरोपीने जिल्ह्यात ३ ग्राहकांना लुटल्याची कबुली दिली आहे़ ...