: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ...
शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत लोकसहभागातून शहरातील मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर भौतिक सुविधांची उपलब्धता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या व ...
तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उभारण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते. पावसाळ्यापूर्वी या बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती करणे गरजेचे असताना मनुष्यबळाअभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळ ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी ...
वैद्यकीय प्रवेशाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला ७०:३० चा प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्मुला असंवैधानिक आहे़ त्यामुळे हा फॉर्मुला रद्द करावा, या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदार बुधवारी चांगलेच सरसावले़ त्यांनी मुंबईत विधिमंडळाच्या पायऱ्यावर या संदर्भात आंदो ...