शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़ ...
तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी पुरवठा विभागाचा अतिरिक्त पदभार घेतला नसल्याच्या कारणावरुन त्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० टक्के प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्म्यूला रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली परभणीतील विद्यार्थ्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला. ...