राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ...
शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
सोमवारी दिवसभर जिल्ह्यात रिमझीम पाऊस झाला. दिवसभरात एकाही वेळा पावसाचा जोर वाढला नसला तरी ढगाळ वातावरण आणि रिझमीम पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. ...
जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे. ...
एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्य ...
अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़ ...