राष्ट्रीय हरित लवादाने सर्व महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवाने देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले असले तरी परभणी शहरात मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच दिसून येत आहे. ...
राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही ...
आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालयाने ७ आॅगस्ट रोजी बैठकीचे आयोजन केले होते. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा २१ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात यानिमित्त जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ भाजप ...
भर पावसाळ्यात ही गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडलेले असल्याची स्थिती गंगाखेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरी गंगाखेड तालुक्यात मात्र गोदावरी नदीच्या पात्रात ग ...