लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे - Marathi News | Parbhani, a sudden inspection in stone; | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे

दुकानातील व्यवहारांची नोंद ठेवली जात नसल्याच्या कारणावरुन दहशतवाद विरोधी पथकाने परभणी व पाथरी येथील पाच दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...

परभणी : ७२ तलाव कोरडेठाक - Marathi News | Parbhani: 3 pond dryers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे. ...

परभणी : जायकवाडीच्या पाण्याचा चार वितरिकांमधून विसर्ग - Marathi News | Parbhani: Discharge from four distributors of Jaikwadi water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जायकवाडीच्या पाण्याचा चार वितरिकांमधून विसर्ग

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पाथरी तालुक्यात दाखल झाल्यानंतर चार वितरिकांमधून ते सोडण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३ हजार ५०० हेक्टर शेत जमिनीला सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. ...

परभणीत शिवसेनेचा मेळावा; युतीचा धर्म पाळावाच लागेल-बंडू जाधव - Marathi News | Shiv Sena rally in Parbhani; The religion of the alliance has to be followed - Bandu Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शिवसेनेचा मेळावा; युतीचा धर्म पाळावाच लागेल-बंडू जाधव

आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था असली तरी युतीचा धर्म पाळून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले जाईल, असे प्रतिपादन खा. ...

परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा - Marathi News | Parbhani: 2 crore scam of tribal material | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा

आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला. ...

परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज - Marathi News | Parbhani: Peak loan for 4 thousand farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: ४३ हजार शेतकऱ्यांनाच पीककर्ज

जिल्ह्यातील बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत फक्त ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत २२५ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १५.३१ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता यामाध्यमातू ...

चाव्या, शिक्के परत करुन ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Gramsevak's protest movement by returning stamps, seals in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चाव्या, शिक्के परत करुन ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अंतर्गत परभणी तालुका शाखेने हे आंदोलन सुरु केले आहे. ...

परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू - Marathi News | Parbhani: Fasting of teachers' chains with school closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़ ...