छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतच ...
पाझर तलावाच्या रखडलेल्या कामावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मिटला. त्यानंतर सर्वासधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर चर्चा होऊन सभेची सांगता झाली. ...
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...
येथील सावली विश्रामगृहात ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभांसाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आल्या. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत या मुलाखती चालल्या. त्यात एकूण ५२ जणांनी मुलाखती दिल ...
पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फ ...
परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी १७ कोटी ११ लाख ४९ हजार ५२३ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ...
जिल्ह्यातील ५८२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले असून त्यावर ९६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून २३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब ...